श्रमकल्याण युग
Appearance
श्रमकल्याण युग ( १९७९ ) : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे मुखपत्र म्हणून सुरू झालेले हे त्रैमासिक मे २०२१ पासून मासिक स्वरूपात प्रकाशित करण्यात येत आहे.
या मासिकाचे पहिले संपादक श्री रविराज इळवे, कल्याण आयुक्त हे असून जेष्ठ पत्रकार श्री धनंजय गोडबोले हे कार्यकारी संपादक तर जेष्ठ पत्रकार श्रीमती प्रतिमा जोशी, डॉ. मुकुंद कुळे व श्री विजय सामंत हे सहायक संपादक आहेत.