शौचालय
Appearance
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/4/48/Toilettes_mg_3872.jpg/200px-Toilettes_mg_3872.jpg)
संडास, अर्थात शौचालय, (इंग्लिश: toilet, टॉयलेट ;) ही माणसांच्या विष्ठा व मूत्र यांच्या विसर्जनासाठी बांधलेली सुविधा असते. सहसा संडास वा शौचालय या संज्ञा या सुविधेसाठी बांधलेल्या खोलीला उद्देशून वापरल्या जातात. विष्ठा व मूत्राच्या विसर्जनासाठी वापरल्या जाणाऱ्या भांड्याला संडासाचे भांडे असे म्हटले जात असले, तरीही काही वेळा त्यास ढोबळ अर्थाने संडास असेही उल्लेखले जाते.
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/2/20/Vp_squattoilet.jpg/200px-Vp_squattoilet.jpg)
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/4/4a/Commons-logo.svg/50px-Commons-logo.svg.png)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत