शौचालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पाश्चात्य धाटणीचा खुर्चीसदृश डिझाइनाचा संडास, फ्रान्स

संडास, अर्थात शौचालय, (इंग्लिश: toilet, टॉयलेट ;) ही माणसांच्या विष्ठामूत्र यांच्या विसर्जनासाठी बांधलेली सुविधा असते. सहसा संडास वा शौचालय या संज्ञा या सुविधेसाठी बांधलेल्या खोलीला उद्देशून वापरल्या जातात. विष्ठा व मूत्राच्या विसर्जनासाठी वापरल्या जाणाऱ्या भांड्याला संडासाचे भांडे असे म्हटले जात असले, तरीही काही वेळा त्यास ढोबळ अर्थाने संडास असेही उल्लेखले जाते.

उकिडव्या बैठकीच्या डिझाइनाचा संडास, हाँगकाँग

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत