शोभा शिकनीस
Appearance
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
शोभा शिकनीस या मुख्यत्वे इंग्लिश पुस्तकांचा मराठी अनुवाद करणाऱ्या एक लेखिका आहेत.
काही पुस्तके
[संपादन]- द डायरी ऑफ मेरी बर्ग (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखिका : सुझान ली पेंटलिन)
- तिसरा नवरा नको गं बाई (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखिका : लिसा स्कॉत्तोलीने)
- फक्त एका मिनिटात जीवन बदलू शकतं ! (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक : विली जोली )
- ए रशियन डायरी (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखिका - ॲना पोलिटकोव्हस्काया)
- वुमन ऑन टॉप (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखिका : सीमा गोस्वामी)
- द व्हॅली ऑफ टिअर्स (कथासंग्रह, प्रकाशक - गौतम शिकनीस) . या कथा यापूर्वी लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीतून प्रकाशित झाल्या होत्या.
- स्वयंशिस्तीची शक्ती (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक : ब्रायन ट्रेसी)
- हिराॉईन ऑफ द डेझर्ट (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखिका - दोन्या अल-नही)