Jump to content

शॉन ॲशमोर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शॉन ॲशमोर
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वकॅनडा संपादन
दिलेले नावShawn, Robert संपादन
आडनावAshmore संपादन
जन्म तारीख७ ऑक्टोबर 1979 संपादन
जन्मस्थानRichmond संपादन
भावंडेॲरन ॲशमोर संपादन
वैवाहिक जोडीदारDana Renee Ashmore संपादन
मातृभाषाCanadian English संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
व्यवसायअभिनेता, चित्रपट निर्माता, चित्रपट अभिनेता, दूरदर्शन अभिनेता संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाPeel District School Board संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1991 संपादन

शॉन रॉबर्ट ॲशमोर (जन्म ७ ऑक्टोबर १९७९) [] एक कॅनेडियन अभिनेता आहे. <i id="mwDw">एक्स-मेन</i> चित्रपट मालिकेतील बॉबी ड्रेक/आईसमॅन,[][] ॲनिमॉर्फ्स या दूरचित्रवाणी मालिकेतील जेक,[] द फॉलोइंग या दूरचित्रवाणी मालिकेतील एजंट माईक वेस्टन, द रुईन्स या भयपट चित्रपटातील एरिक या भूमिकांसाठी तो ओळखला जातो.

संदर्भ

[संपादन]
  1. "Shawn Ashmore". TV Guide. September 23, 2009 रोजी पाहिले.
  2. Wong, Curtis M. (December 9, 2015). "X-Men Star Shawn Ashmore Wants To Play Iceman As Gay". HuffPost. September 2, 2019 रोजी पाहिले.
  3. "Iceman, alias mutante de Bobby Drake en "X-Men", se da su primer beso gay". Universo Gay (स्पॅनिश भाषेत). September 2, 2019 रोजी पाहिले.
  4. Barbosa, José (April 21, 2016). "Video: the last Animorphs mystery solved by star Shawn Ashmore". The Spinoff. September 2, 2019 रोजी पाहिले.