शॉन राइट-फिलिप्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शॉन राइट-फिलिप्स
वैयक्तिक माहिती
पूर्ण नावशॉन कॅमेरॉन राइट-फिलिप्स
जन्मदिनांकऑक्टोबर २५, १९८१
जन्मस्थळग्रीनविच, लंडन, इंग्लंड
उंची१.६६ मी.
मैदानातील स्थानमधल्या फळीतील उजवा विंगर
क्लब माहिती
सद्य क्लबचेल्सी
क्र२४
तरूण कारकीर्द
१९९३–१९९६
१९९६–१९९९
नॉटिंघम फॉरेस्ट
मँचेस्टर सिटी
व्यावसायिक कारकीर्द*
वर्षेक्लबसा (गो)
१९९९–२००५
२००५–
मँचेस्टर सिटी
चेल्सी
१५३ (२६)
0८१ 0(४)
राष्ट्रीय संघ
२००४–इंग्लंडचा ध्वज इंग्लंड0१९ 0(४)
* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: १६:५५, १८ एप्रिल २००८ (UTC).

† खेळलेले सामने (गोल).

‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: ०८:४७, ७ फेब्रुवारी २००८ (UTC)

शॉन राइट-फिलिप्स (ऑक्टोबर २५, १९८१ - हयात) हा इंग्लिश फुटबॉल खेळाडू आहे. तो आंतरराष्ट्रीय स्तरावर इंग्लंड राष्ट्रीय फुटबॉल संघाकडून, तर इंग्लिश प्रीमियर लीग स्पर्धेअंतर्गत मँचेस्टर सिटी संघाकडून खेळतो. तो ,मधल्या फळीत उजव्या विंगराच्या भूमिकेतून खेळतो.

बाह्य दुवे[संपादन]