Jump to content

शेली (गीतकार)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Shellee (es); Shellee (en); ਸ਼ੈਲੀ (pa); Shellee (en); Shellee (nl); Shellee (sq); Shellee (ast) musical artist (en); musical artist (en); музикант (uk); liedtekstschrijver (nl)
Shellee 
musical artist
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखइ.स. १९७०
व्यवसाय
  • गीतकार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

शैलेंद्र सिंग सोधी, सामान्यतः शेली म्हणून ओळखले जातात, हे एक भारतीय कवी, चित्रपट गीतकार आणि लेखक आहेत. ते सहसा बॉलिवूडमध्ये काम करतो. त्यांचा जन्म चंदीगड येथे झाला. २००९ मधील देव डी चित्रपटात त्यांनी "परदेसी", "माही मेंनु", "ढोल यारा ढोल" आणि इतर गाणी लिहीली. उडता पंजाब (२०१६) मधील "चित्ता वे",[] मनमर्झीयां (२०१८) आणि हम दो हमारे दो (२०२१) मधील सर्व गाणी, त्यांनी लिहीली आहे.[][][][] २०२३ च्या जर्सी चित्रपटातील "मैय्या मैनु" गाण्यासाठी त्यांना फिल्मफेर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार नामांकन मिळाले.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "The man who gave 'chitta' to Udta Punjab — Chandigarh lyricist Shellee". 17 June 2016.
  2. ^ "A mind full of words". 15 October 2015.
  3. ^ Words are all he has
  4. ^ "Shellee: You can't use 'Om jai jagdish hare' for a song like 'Chitta ve' - Times of India".
  5. ^ "Udta Punjab's Chitta Ve Is Written By This Chandigarhian!". www.ghaintpunjab.com. 30 June 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 January 2018 रोजी पाहिले.