शेलार
Appearance
शेलार हे शिलाहार हे राष्ट्रकूट कालखंडातील उत्तर आणि दक्षिण कोकण, दक्षिण महाराष्ट्र या भागांतील मराठा राजघराणे होते. इ.स. ९ वे ते १३ वे शतक, म्हणजे चार शतके त्यांनी राज्य केले. शिलाहार (शेलार) हे मराठा समाजातील 96 कुळातील एक मुख्य कुळ आहे.
प्रसिद्ध व्यक्ती
[संपादन]- तुकाराम गणपत शेलार - मराठी सर्कसमालक.