शेपू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
शेपू

शेपू ही पालेभाजी इंग्रजीत Dill या नावाने ओळखली जाते. त्याचे शास्त्रीय नाव Anethum graveolens आहे.
हिरव्या लहान पानाची ही भाजी शरिरासाठी उपयोगी आहे. ही द्विदलीय फूले असणारी वनस्पती आहे.

यास बाळंतसोप असेही नाव आहे.ही स्निग्ध,तिखट भूक वाढविणारी, उष्ण, मूत्ररोधक,बुद्धिवर्धक असुन कफवायूनाशक असते. याचे सेवनाने दाह शूळ नेत्ररोग तहान अतिसार यांचा नाश होतो.बाळंतीणीस ही सोप पचनास विडयामध्ये देतात.