शुभ्र पंखी कुररी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शुभ्र पंखी कुररी

शुभ्र पंखी कुररी किंवा शुभ्रपंखी शिपाई (इंग्लिश:Whitewinged black Tern: हिंदी:कुररी, गंगा चील, टेहरी) हा एक पक्षी आहे.

दलदलीवरील आखूड शेपटीचा हा पक्षी दिसायला नदी कुररीसारखा आहे.हिवाळ्यात डोक्याचा रंग काळा.डोके आणि मानेवर पांढरे ठिपके.गळ्याभोवती पांढरा पट्टा.

वितरण[संपादन]

हे पक्षी आसाम,बंगला देश आणि श्रीलंकेत हिवाळी पाहुणे.अनियमितपणे भारतीय द्वीपकल्प (फक्त एकदाच मुंबइत)इतर वेळी मालदीव आणि अंदमान बेटांत दक्षिण युरोप,आफ्रिका आणि आशिया तसेच काश्मीर,उत्तर भारतातील गंगेचे पठार,आसाम आणि बंगला देशात जून ते सप्टेंबरमध्ये तेथे राहतात.

निवासस्थाने[संपादन]

समुद्रकिनारीनद्यावर निवासस्थान असते.

संदर्भ[संपादन]

  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली