Jump to content

शुभम सिंह ढांडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शुभम सिंह ढांडा
जन्म १६ मार्च, २००० (2000-03-16) (वय: २४)
पानिपत, हरयाणा
पेशा बॅडमिंटन खेळाडू

शुभम सिंग ढांडा (१६ मार्च, २०००:पानिपत, हरयाणा) हा भारतीय बॅडमिंटन खेळाडू आहे. २०१४ मध्ये त्याने राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत रौप्यपदक जिंकले.[] २०१५ मध्ये तो राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत काश्मीर बास्केटबॉल संघाचा कर्णधार होता.[]

मागील जीवन आणि शिक्षण

[संपादन]

शुभम यानी आपले प्राथमिक शिक्षण सेंट सोल्जर कॉन्व्हेंट स्कूल, मोहाली व माध्यमिक शिक्षण दिल्ली पब्लिक स्कूल, बडगाम, श्रीनगर येथे केले. त्यानी इंद्रप्रस्थ विद्यापीठ, दिल्ली येथून बी-टेकची पदवी घेतली

क्रीडा कारकीर्द

[संपादन]

२०१४  मध्ये त्याची युवा मंत्रालयाने काश्मीरमध्ये आयोजित राज्यस्तरीय बॅडमिंटनसाठी निवड केली जिथे त्याने रौप्य पदक जिंकले.२०१५ साली शुभमने राज्यस्तरीय बास्केटबॉल चँपियनशिपमध्ये कश्मीरचे संघाचे उपकर्णधार म्हणून प्रतिनिधित्व केले .त्याच वर्षी राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य पदक जिंकले.[]

बास्केटबॉल

[संपादन]

स्पर्धेचे आयोजन युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाने केले होते. यामध्ये शुभमची टीम (जम्मू आणि काश्मीर) २०१५ मध्ये उपांत्य फेरीपर्यंत पोहोचली होती आणि उपांत्य फेरीत आसाम संघाकडून पराभव पत्करावा लागला.

पुरस्कार

[संपादन]
  • बुद्धिबळ स्पर्धेचे राष्ट्रीय स्तरीय प्रमाणपत्र (२०१५)
  • बास्केटबॉल स्पर्धेचे राज्यस्तरीय प्रमाणपत्र (२०१४-२०१५)
  • बॅडमिंटनमध्ये राज्यस्तरीय रौप्यपदक विजेती (२०१५)
  • नासा ऑलिम्पियाड राज्यस्तरीय रौप्यपदक विजेता (२०१४)

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "शुभम और मल्लू बेस्ट एथलीट". Dainik Bhaskar (हिंदी भाषेत). 2014-02-22. 2021-04-16 रोजी पाहिले.
  2. ^ "Shubham Singh Dhanda: Latest News, Videos and Photos of Shubham Singh Dhanda | Times of India". The Times of India. 2021-02-26 रोजी पाहिले.
  3. ^ "Shubham Singh Achievement Profile| Medals| Trophies | YoGems". www.yogems.com (इंग्रजी भाषेत). 2021-02-26 रोजी पाहिले.[permanent dead link]