Jump to content

शिशिरकुमार अधिकारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शिशिरकुमार अधिकारी

कार्यकाळ
१६ मे २००९  ४ जून २०२४
मागील प्रशांता प्रधान
पुढील सौमेंदू अधिकारी
मतदारसंघ कांथी

कार्यकाळ
११ मे २००६  १६ मे २००९
मागील प्रबोधचंद्र सिन्हा
पुढील समरेश दास
मतदारसंघ एग्रा
कार्यकाळ
१३ मे २००१  ११ मे २००६
मागील शैलजा कुमार दास
पुढील शुभेंदू अधिकारी
मतदारसंघ कांथी दक्षिण

जन्म १९ सप्टेंबर, १९४१ (1941-09-19) (वय: ८४)
पूर्व मेदिनीपूर जिल्हा
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष (२०२१ - )
तृणमूल काँग्रेस (२००० - २०२१)
अपत्ये शुभेंदू अधिकारी
सौमेंदू अधिकारी
दिब्येंदू अधिकारी

शिशिरकुमार अधिकारी हे भारतीय राजकारणी व माजी लोकसभा सदस्य आहेत. ते २००९ ते २०२४ दरम्यान सलग तीन वेळा लोकसभेवर निवडून गेले. त्यापूर्वी ते अनेकदा पश्चिम बंगाल विधानसभा सदस्य देखील होते. त्यांनी २०२१ साली तृणमूल काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.