शिवाजीराव चोथे
Appearance
शिवाजीराव चोथे | |
कार्यकाळ १९९५ – १९९९ | |
विधानसभा सदस्य
अंबड विधानसभा मतदारसंघ साठी | |
जन्म | ०१ जानेवारी १९६६ शहागड तालुका अंबड जिल्हा जालना |
---|---|
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) |
अपत्ये | संभाजी चोथे, विनायक चोथे |
शिवाजीराव चोथे हे महाराष्ट्रातील राजकारणी असून ते अंबड विधानसभेचे माजी आमदार आहेत. सण १९९५ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ते शिवसेनेकडून आमदार म्हणून निवडून आले होते. [१]
जीवन
[संपादन]शिवाजीराव चोथे यांचा जन्म १ जानेवारी १९६६ रोजी जालना जिह्यातील अंबड तालुक्यातील शहागड या गावी झाला.
शिक्षण
[संपादन]शिवाजीराव चोथे यांचे दहावी पर्यंत शिक्षण त्यांच्या गावातील म्हणजेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शहागड या ठिकणी झाले.
राजकीय कारकीर्द
[संपादन]- १९९५ - आमदार अंबड विधानसभा मतदारसंघ [२][३][४][५]
- १९९६-२००१ आणि २०१२-२०१७ संचालक जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक[६]
- शिवसेना सहसंपर्कप्रमुख जालना[७]
- २०२२ - स्वागताध्यक्ष ४२ वे मराठवाडा साहित्य संमेलन घनसांगवी[८][९]
संदर्भ
[संपादन]- ^ बिडेघन, सुभाष (2022-07-21). "घनसावंगीचा शिवसैनिक ठाकरेंशी एकनिष्ठ". सकाळ. 2024-01-08 रोजी पाहिले.
- ^ ""बाळासाहेबांनी राणेंना अक्षरश: हाकलून दिलं" शिवसेना नेत्याची बोचरी टीका, बैठकीतील प्रसंगाचाही केला उल्लेख | Shivsena leader shivajirao chothe reaction on narayan rane statement about uddhav thackeray and gaddari rmm 97". Loksatta. 2022-08-30. 2024-01-08 रोजी पाहिले.
- ^ "नारायण राणेंनी म्याव म्याव करू नये:माजी आमदार शिवाजीराव चोथेंचा हल्लाबोल, म्हणाले - राणे हा शिवसेनेतून हाकलून दिलेला माणूस". Divya Marathi.
- ^ "शिवसैनिकांनो निराश होऊ नका, येणारा काळ आपलाच असेल : माजी आमदार शिवाजी चोथे". पुढारी. 2022-10-09. 2024-01-08 रोजी पाहिले.
- ^ Marathi, TV9 (2022-08-30). "Shiv Sena: उद्धव ठाकरे हेच खरे मातोश्रीचे बछडे, मातोश्रीशी गद्दारी करणाऱ्यांनी म्याव म्याव.. शिवसेनेचे नारायण राणेंना प्रत्युत्तर". TV9 Marathi. 2024-01-08 रोजी पाहिले.
- ^ "आठ वर्षांनी संचालक मंडळाची निवड". Divya Marathi.
- ^ ऑनलाईन, सामना (2022-06-28). "जालना – पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ मोर्चा; हजारोंच्या संख्येने शिवसैनिक सहभागी | Saamana (सामना)" (इंग्रजी भाषेत). 2024-01-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2024-01-08 रोजी पाहिले.
- ^ "मराठवाड्याची सद्यस्थिती नेते सांगणार; घनसावंगीत मराठवाडा साहित्य संमेलन". Maharashtra Times. 2024-01-08 रोजी पाहिले.
- ^ वृत्तसेवा, सकाळ (2022-12-07). "Marathwada Sahitya Sammelan : मराठवाडा साहित्य संमेलन शनिवारपासून". सकाळ. 2024-01-08 रोजी पाहिले.