शिवाजीनगर पी.एम.पी.एम.एल. बसस्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे शिवाजीनगर बसस्थानक  महाराष्ट्राच्या पुणे शहरात शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळ आहे. पुणे महानगर व लगतच्या परिसरात जाण्यासाठीचे हे बस स्थानक आहे. हे स्थानक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे  शिवाजीनगर एस.टी. बसस्थानक याच्या लगतच आहे. पुणे शहर आणि लगतच्या परिसरात जाण्यासाठी येथुन शहर बस सेवा उपलब्ध आहे.

येथून सुरू होणारे मार्ग:[संपादन]

मार्ग क्र. गंतव्यस्थान
कात्रज
२अ कात्रज
२ब भिलारेवाडी
२क कात्रज-नऱ्हेगाव
१३ अप्पर डेपो
१९ कोंढवा हॉस्पिटल
२२ सुखसागर
२६ धनकवडी
२७ भारती विद्यापीठ
२८ पेशवे तलाव-कात्रज
५१ धायरी मारुती मंदिर /

धायरी डीएसके

१३० खडी मशिन
२९० कात्रज शनिनगर