शिवपंचायतन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पूजेसाठी चौरंगावर करण्यात येणाऱ्या चौकोनी मांडणीत मध्यभागी शिव,ईशान्येस,विष्णू,आग्नेयेस सूर्य, नैऋत्येस गणपतीवायव्येस देवी अशी असते.