शिवनेश्वर देवस्थान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शिवनेश्वर देवस्थान हे परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील सिमनगाव या गावी स्थित आहे. हे एक जागृत देवस्थान आहे. या देवस्थानाची माहिती उपलब्ध नसली तरिही हे देवस्थान जागृत आहे. येथे दर्शनासाठी लोक दुरुन येतात. हे शिवशंकराचे मंदिर आहे.अर्जुनाच्या काळातील हे मंदिर अत्यंत जुने सुसज्ज आहे.