Jump to content

शिवचरण माथूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शिवचरण माथूर
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य संपादन
जन्म तारीख१४ फेब्रुवारी 1926 संपादन
मृत्यू तारीख२५ जून 2009 संपादन
मृत्यूस्थाननवी दिल्ली संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
पदलोकसभा सदस्य, राजस्थान विधानसभा सदस्य, governor of Assam, Chief Minister of Rajasthan, Chief Minister of Rajasthan संपादन
राजकीय पक्षाचा सभासदभारतीय राष्ट्रीय काँग्रेस संपादन

शिवचरण माथूर (१४ फेब्रुवारी १९२७ - २५ जून २००९) हे भारतीय राजकारणी होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते असून ते १९८१ ते १९८५ आणि पुन्हा १९८८ ते १९८९ पर्यंत राजस्थानचे मुख्यमंत्री होते. नंतर २००८ ते २००९ पर्यंत ते आसामचे राज्यपाल होते.[] राज्यपाल असताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.[]

संदर्भ

[संपादन]
  1. Mr S C Mathur sworn as Assam Governor
  2. "Assam Governor Shiv Charan Mathur passes away". 2024-11-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2024-11-06 रोजी पाहिले.