Jump to content

शिंडलर्स लिस्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शिंडलर्स लिस्ट
चलचित्र
ह्याचा भागVatican's list of films, National Film Registry संपादन
शीर्षकSchindler's List संपादन
AssessmentBechdel test, reverse Bechdel Test, Mako Mori test, Vito Russo test संपादन
याचे नावाने नामकरणऑस्कर शिंडलर संपादन
वर आधारीतशिंडलर्स आर्क संपादन
मुख्य विषयदुसरे महायुद्ध, होलोकॉस्ट, forced labor, ऑस्कर शिंडलर, rescue of Jews during the Holocaust संपादन
प्रकाशन तारीख१५ डिसेंबर 1993, ४ मार्च 1994, ३ मार्च 1994, 1993 संपादन
मूळ देशअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
मूळ भाषाइंग्लिश भाषा संपादन
दिग्दर्शकस्टीव्हन स्पीलबर्ग संपादन
पटकथाSteven Zaillian संपादन
कार्यकारी निर्माताKathleen Kennedy संपादन
चित्रीकरण दिग्दर्शकJanusz Kamiński संपादन
चित्रपट संपादकMichael Kahn संपादन
Production designerEwa Braun संपादन
वेशभूषाकारAnna B. Sheppard संपादन
संगीतकारजॉन विल्यम्स संपादन
निर्मातास्टीव्हन स्पीलबर्ग, Branko Lustig, Gerald R. Molen, Kathleen Kennedy संपादन
निर्माती कंपनीAmblin Entertainment संपादन
वितरकयुनिव्हर्सल पिक्चर्स, नेटफ्लिक्स, Fandango संपादन
आधारित कलाकारथॉमस केनीली संपादन
Set in periodइ.स. १९३९, इ.स.चे १९४० चे दशक, दुसरे महायुद्ध, होलोकॉस्ट, इ.स.चे २० वे शतक संपादन
चित्रीकरणाचे स्थानक्राकूफ संपादन
Aspect ratio (W:H)1.85:1 संपादन
रंगकृष्ण-धवल संपादन
समीक्षा गुण9.2/10, 98%, 95/100, 9.0/10, 4.5/5 संपादन
Takes place in fictional universeSchindler universe संपादन
वितरणvideo on demand, चित्रपट गृहात, home video release, broadcasting संपादन
Australian ClassificationM संपादन
BBFC rating15 संपादन
ClassInd rating16 संपादन
CNC film rating (France)no age restriction संपादन
CNC film rating (Romania)A.G. संपादन
EIRIN film ratingR15+ संपादन
FPB rating16 संपादन
FSK film ratingFSK 12 संपादन
ICAA ratingNot recommended for minors under 16 संपादन
INCAA film rating+13 संपादन
Kijkwijzer rating12 संपादन
KMRB film rating15 संपादन
MPA film ratingR संपादन
NMHH film ratingCategory IV संपादन
RTC film ratingB15 संपादन
Has characteristicकादंबरीवर आधारित चित्रपट संपादन
Research project that contributed to this data set(Con)sequential Images संपादन
IGAC ratingM/12 संपादन
IMDA ratingR(A) संपादन
Medierådet ratingProhibited for children under 16 संपादन
CHVRS Classification14A संपादन
RCQ classification13+ संपादन

शिंडलर्स लिस्ट हा १९९३मध्ये प्रदर्शित झालेला इंग्लिश चित्रपट आहे. स्टीवन स्पीलबर्गने निर्माण आणि दिग्दर्शित केलेला हा चित्रपट ऑस्ट्रेलियन लेखक थॉमस केनीलीच्या शिंडलर्स आर्क या कादंबरीवर आधारित आहे.

या चित्रपटाचे कथानक ऑस्कर शिंडलर या जर्मन उद्योगपतीच्या दुसऱ्या महायुद्धादरम्यानच्या जीवनावर आहे. या काळात सुरू असलेल्या ज्यूंच्या शिरकाणात शिंडलरने क्राकोवमधील १,००० पेक्षा अधिक पोलिश ज्यूंना आपल्या कारखान्यात कामे देउन मृत्यूपासून वाचवले होते.

यामध्ये लियाम नीसनने ऑस्कर शिंडलर, राल्फ फियेनेसने एसएस अधिकारी एमन गॉथ तर बेन किंग्सलेने इत्झाक स्टर्न या शिंडलरच्या चिटणिसाच्या भूमिका केल्या आहेत.

शिंडलर्स लिस्टला १२ ऑस्कर नामांकने, ७ पुरस्कार तसेच अनेक इतर पुरस्कार मिळाले.

कलाकार आणि पात्रे

[संपादन]

चित्रपटातील प्रमुख कलाकार आणि त्यांनी साकारलेल्या पात्रांची यादी खालीलप्रमाणे आहे:[१]

कलाकारपात्र (भूमिका)
लियाम नीसनऑस्कर शिंडलर
बेन किंग्सलेइट्झाक श्टर्न (ऑस्करचा ज्यू मॅनेजर)
रेफ फाइन्सआमन गोथ (नाझी कमांडर)
कारोलिन गूडॉलएमिलिए शिंडलर (ऑस्करची पत्नी)
जॉनाथन सॅगालपोलडेक फिफरबर्ग
एमबेथ डेव्हिडत्झहेलेन हिर्श
माल्गोझाटा गेबेलव्हिक्टोरिया क्लोनोव्स्का
मार्क इव्हानिरमार्सेल गोल्डमन
बीआटा पोझनियाकस्टेफा ट्रॉसमन
अॅना काझमिएरझाकरुबिना रॉझनर
  1. ↑ "शिंडलर्स लिस्ट चित्रपट कलाकार यादी". अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस.