Jump to content

शाहिद खकन अब्बासी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शाहीद खकन अब्बासी
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वपाकिस्तान संपादन
स्थानिक भाषेतील नावShahid Khaqan Abbasi, شاہد خاقان عباسی संपादन
दिलेले नावShahid संपादन
जन्म तारीख२७ डिसेंबर 1958 संपादन
जन्मस्थानकराची संपादन
वडीलKhaqan Abbasi संपादन
भावंडेSaadia Abbasi संपादन
वैवाहिक जोडीदारSamina Khaqan Abbasi संपादन
मातृभाषाउर्दू भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाउर्दू भाषा संपादन
व्यवसायराजकारणी, अभियंता, व्यावसायीक व्यक्ती संपादन
पदपाकिस्तानचे पंतप्रधान, Minister of Petroleum and Natural Resources, Member of the 14th National Assembly of Pakistan, Member of the 15th National Assembly of Pakistan संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाGeorge Washington University, University of California, Los Angeles, Lawrence College Ghora Gali, Habib Public School संपादन
Affiliation stringPrime Minister's Secretariat संपादन
राजकीय पक्षाचा सभासदPakistan Muslim League (N) संपादन
धर्मइस्लाम धर्म संपादन
Participant inWorld Economic Forum Annual Meeting 2018 संपादन
Described at URLhttp://www.na.gov.pk/en/profile.php?uid=720 संपादन

शाहीद खकन अब्बासी (उर्दू: شاہد خاقان عباسی; २७ डिसेंबर, १९५८:कराची, सिंध, पाकिस्तान - ) हे पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत. आधीचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भ्रष्टाचार केल्यामुळे पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना पदमुक्त होणे भाग पाडल्यावर १ ऑगस्ट, २०१७पासून अब्बासी पंतप्रधानपदावर आहेत.