शास्त्री नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शास्त्री नदी महाराष्ट्रातील नदी आहे. सह्याद्रीमध्ये उगम पावणारी ही नदी मुख्यत्वे रत्नागिरी जिल्ह्यातून वाहते व जयगड येथे अरबी समुद्रास मिळते. या नदीच्या काठी संगमेश्वर, कोळिसरे, जयगड, इ. गावे आहेत.