चर्चा:शाळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शाळा म्हंटले की, ते दिवस आठवतात ती मजा परंतु त्या जुन्या आठवणी काढल्या तर, त्यातच मन रमून जाते. शाळा म्हंटल्यावर खेळणे, मनसोक्त बागडणे, कुठेही उड्या मारणे, शाळेच्या दिवसात कोणाचेही आपल्याला दबाव नसतो. खरच शाळेचे दिवस खूपच मजेचे असतात.