Jump to content

शालिनी (अभिनेत्री)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शालिनी
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वभारत संपादन
स्थानिक भाषेतील नावശാലിനി കുമാർ संपादन
दिलेले नावShalini संपादन
जन्म तारीख२० नोव्हेंबर 1980 संपादन
जन्मस्थानतृशुर संपादन
भावंडेShamili, Richard Rishi संपादन
वैवाहिक जोडीदारअजित कुमार संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषामलयाळम संपादन
व्यवसायअभिनेता संपादन
निवासस्थानचेन्नई संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1983 संपादन

शालिनी कुमार किंवा शालिनी (नोव्हेंबर २०, इ.स. १९७८ - ) ही मल्याळी अभिनेत्री आहे. हीने वयाच्या चौथ्या वर्षी एंटे मामट्टीकुट्टीयाम्माक्कू या मल्याळी चित्रपटात अभिनय केला होता.