शारंग धनुष्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्रीविष्णूचा धनुष्य आहे. विष्णूच्या इतर शस्त्रांमध्ये सुदर्शन चक्र, नारायणशास्त्र, वैष्णवशास्त्र, कौमोदकी गदा आणि नंदक तलवार यांचा समावेश आहे.

महाभारतात भगवान श्रीकृष्ण देखील उत्तम धनुर्धर होते, ते त्यावेळी ओळखले जात असे,

जेव्हा बृहतसेन[१] कुमारी लक्ष्मणाला प्राप्त करण्यासाठी स्वयंवरच्या धनुष्याच्या स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेत कर्ण, अर्जुन आणि इतर अनेक तिरंदाजांनी सहभाग घेतला होता.

द्रौपदी स्वयंवरापेक्षा लक्ष्मणा स्वयंवरची स्पर्धा अधिक कठीण होती. भगवान श्रीकृष्णाने सर्व धनुर्धारींचा पराभव करून लक्ष्मणाशी लग्न केले. तथापि, लक्ष्मणाने यापूर्वीच श्रीकृष्णाला आपला पती मानले होते, म्हणूनच श्रीकृष्णाला या स्पर्धेत भाग घ्यावा लागला. श्री कृष्णाच्या धनुष्याचे नाव 'शारंग' होते.[२]

हिंदू धर्मातील आख्यायिकेनुसार देव-दानवांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन केले त्यावेळी चौदा रत्नाबरोबर हरिधनुष्य उत्पन्न झाली.अशी कथा आढळते.

श्लोक[संपादन]

लक्ष्मीः कौस्तुभपारिजातकसुरा धन्वन्तरिश्चन्द्रमाः ।

गावः कामदुधाः सुरेश्वरगजो रम्भादिदेवाङ्गनाः ॥

अश्वः सप्तमुखो विषं हरिधनुः शङ्खोऽमृतं चाम्बुधे ।

रत्‍नानीह चतुर्दशं प्रतिदिनं कुर्यात्‌ सदा मङ्गलम् ॥[३][४]

संदर्भ यादी[संपादन]

  1. ^ "Ashtabharya". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-09-02.
  2. ^ जोशी, अनिरुद्ध. "किसके पास था कौन-सा दिव्य धनुष, जानिए". hindi.webdunia.com (हिंदी भाषेत). 2019-09-09 रोजी पाहिले.
  3. ^ "कौस्तुभ". विकिपीडिया. 2015-06-07.
  4. ^ "पान:छन्दोरचना.djvu/35 - विकिस्रोत". mr.wikisource.org. 2019-09-09 रोजी पाहिले.