Jump to content

शायान प्रादेशिक विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शायान प्रादेशिक विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रण टॉवर

शायान प्रादेशिक विमानतळ (आहसंवि: CYSआप्रविको: KCYSएफ.ए.ए. स्थळसूचक: CYS) तथा जेरी ओल्सन फील्ड हा अमेरिकेच्या वायोमिंग राज्याची राजधानी असलेल्या शायान शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या मध्यवर्ती भागापासून फक्त १ मैल अंतरावर आहे.

या विमानतळावर शायान एर नॅशनल गार्डचे ठाणे आहे. येथे वायोमिंग एर नॅशनल गार्ड आणि वायोमिंग आर्मी नॅशनल गार्ड (वॉरंग) यांची मुख्य ठाणी आहेत.

गंतव्यस्थाने

[संपादन]

प्रवासी

गंतव्यस्थाने
(मार्च २०२१ - फेब्रुवारी २०२२)
[]
रँक विमानतळ प्रवासी वाहक
डेन्व्हर ५,००० युनायटेड एक्सप्रेस

मालवाहतूक

[संपादन]
विमानकंपनी गंतव्यस्थान 
की लाइम एर डेन्व्हर-सेंटेनियल, डेन्व्हर, डेन्व्हर-रॉकी माउंटन, ग्रँड जंक्शन

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Cheyenne, WY: Cheyenne Regional (CYS)". Bureau of Transportation Statistics (BTS), Research and Innovative Technology Administration (RITA), U.S. Department of Transportation. February 2016. May 21, 2022 रोजी पाहिले.