शहाबाद
Appearance
शहाबाद ಶಹಾಬಾದ |
|
भारतामधील शहर | |
देश | भारत |
राज्य | कर्नाटक |
जिल्हा | गुलबर्गा जिल्हा |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | ४७,५८२ |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
शहाबाद हे कर्नाटकच्या गुलबर्गा जिल्ह्यातील एक नगर आहे. कर्नाटकाच्या उत्तर भागात गुलबर्गाहून २६ किमी अंतरावर असलेल्या शहाबादची लोकसंख्या सुमारे ४७ हजार आहे.
शहाबाद हे मुंबई–चेन्नई रेल्वेमार्गावरील एक स्थानक असून येथे अनेक गाड्यांचा थांबा आहे.