Jump to content

शशिधर भावे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


शशिधर भावे हे एक मराठी लेखक त्यांनी लिहिलेल्या 'मनोभावे दर्शन' या मालिकेतील प्रवासवर्णनात्मक पुस्तकांसाठी ओळखले जातात.

शशिधर भावे यांनी लिहिलेली पुस्तके

[संपादन]
  • मनोभावे देशदर्शन - अरुणाचल प्रदेश
  • मनोभावे देशदर्शन - असम
  • मनोभावे देशदर्शन - त्रिपुरा
  • मनोभावे देशदर्शन - नागालॅण्ड
  • मनोभावे देशदर्शन - मणिपूर
  • मनोभावे देशदर्शन - मिझोरम
  • मनोभावे देशदर्शन - मेघालय
  • मनोभावे देशदर्शन - सिक्किम