शफिक-उल्ला शाह अन्सारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शफिक-उल्ला शाह अन्सारी (जून १६,इ.स. १९०८ - ) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५२च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तत्कालीन हैदराबाद राज्यातील बिदर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.