शनेल स्कीपर्झ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शनेल स्कीपर्झ
देश दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
जन्म Harrismith
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन 436–346
दुहेरी
प्रदर्शन 240–186
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.


शनेल स्कीपर्झ

शनेल स्कीपर्झ (इंग्लिश: Chanelle Scheepers; जन्मः १३ मार्च १९८४, फ्री स्टेट) ही दक्षिण आफ्रिकेची एक टेनिसपटू आहे.

बाह्य दुवे[संपादन]