शक्ती कपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शक्ति कपूर या पानावरून पुनर्निर्देशित)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
शक्ती कपूर
शक्ती कपूर
जन्म सुनील सिकंदरलाल कपूर
३ सप्टेंबर, इ.स. १९५८
दिल्ली, भारत
कार्यक्षेत्र अभिनेता

सुनील सिकंदरलाल कपूर तथा शक्ती कपूर (३ सप्टेंबर, इ.स. १९५८:दिल्ली, भारत - ) हा भारतीय चित्रपट अभिनेता आहे. याने सहसा खलनायकाच्या भूमिका वठवल्या आहेत.