शकुंतला एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
शकुंतला एक्स्प्रेस
माहिती
सेवा प्रकार प्रवासी
प्रदेश महाराष्ट्र, भारत
शेवटची धाव २०१६
चालक कंपनी किल्लिक, निक्सन अँड कंपनी
मार्ग
सुरुवात यवतमाळ (YTL)
थांबे १०
शेवट अचलपूर (ELP)
अप क्रमांक ५२१३७
डाउन क्रमांक ५२१३८
अंतर ७६ किमी (४७ मैल)
साधारण प्रवासवेळ ३तास ३०मिनिट
प्रवासीसेवा
प्रवासवर्ग जनरल अनारक्षित
बसण्याची सोय नाही
झोपण्याची सोय होय
खानपान नाही
मनोरंजन नाही
सामान ठेवण्याची सोय नाही
तांत्रिक माहिती
डबे, इंजिने, इ.
गेज साचा:RailGauge
वेग

२२ किमी/ता (१४ मैल/तास), मुक्कामांसह

कमाल परवानगी असलेली गती - २२km/hr

शकुंतला एक्सप्रेस महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ ते अचलपूर पर्यंत धावणारी ट्रेन आहे.[१][२][३][४]

२०१६ मध्ये, भारतीय रेल्वेने अशी घोषणा केली की, शकुंतला एक्सप्रेस १,६७६ मिमी ब्रॉड गेज ट्रॅक रूपांतरणामुळे रद्द होईल.[५]

हे सुद्धा पहा[संपादन]

टिप्पण्या[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "BBC NEWS - South Asia - A railway ride into history". bbc.co.uk.
  2. ^ "Shakuntala Express: A slow journey into forgotten time". The Times of India.
  3. ^ "India's Disappearing Railways - Telegraph". Telegraph.co.uk. 3 December 2014.
  4. ^ S. Shanker, K. Raghavendra Rao. "A curious relic from another era". The Hindu Business Line.
  5. ^ Government to take over Shakuntala, only private railway line, convert to broad gauge

बाह्य दुवे[संपादन]