शकील अहमद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शकील अहमद (जन्म: जानेवारी २, इ.स. १९५६) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९८ आणि इ.स. २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बिहार राज्यातील मधुबनी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.