शंकू पाणलावा (पक्षी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Pintail Snipe Gallinago stenura by Dr. Raju Kasambe DSC 6213 (3)

शंकू पाणलावा, टीबा किंवा टीबुड (इंग्लिश:Pintail Snipe; हिंदी:सिंखपर चहा) हा एक पक्षी आहे.

आकाराने लाव्यापेक्षा मोठा.हा पक्षी पाणलावा या पक्ष्याबरोबर आढळतो.दोन्ही पाणलाव्यामधील फरक दाखविणारी रानओळख फारच अवघड आहे.शेपटीच्या टोकाला असलेल्या कडक,अरुंद,अणकुचीदार पिसांवरून त्याची ओळख हातात धरून पटविता येते.

वितरण[संपादन]

भारत,पाकिस्तान,श्रीलंका,या भागात हिवाळी पाहुणे.

पूर्व सैबेरियाउत्तर तिबेट या भागात वीण.

निवासस्थाने[संपादन]

दलदली आणि भातशेती हे त्यांचे राहण्याचे ठिकाण आहे.

संदर्भ[संपादन]

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली