शंकर हिरामण मांडेकर
Appearance
शंकर हिरामण मांडेकर (१३ ऑगस्ट १९७३) महाराष्ट्राच्या १५ व्या विधानसभेचे सदस्य आहेत. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य म्हणून भोर - राजगड - मुळशी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत.[१] [२][३]
राजकीय कारकीर्द
[संपादन]● २००१ ते २००५ सरपंच चांदेगाव (मुळशी)
● २००७ अध्यक्ष मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस
● २०१७ ते २०२२ जिल्हा परिषद सदस्य माण-हिंजवडी गण
● २०२४ ते २०२९ आमदार भोर - राजगड - मुळशी विधानसभा मतदारसंघ
संदर्भ
[संपादन]- ^ "Bhor Vidhan Sabha Result : अजित पवारांचा एक निर्णय अन् भोरमध्ये थोपटेंच्या गडाला सुरूंग, ४५ वर्षांनी नेतृत्त्व बदललं". Maharashtra Times. 2024-12-04 रोजी पाहिले.
- ^ टीम, सकाळ डिजिटल (2024-11-23). "Bhor Assembly Election 2024 Result Live: शंकर मांडेकर यांनी मारली बाजी, संग्राम थोपटेंना धक्का !". Marathi News Esakal. 2024-12-04 रोजी पाहिले.
- ^ CD (2024-12-02). "जायंट किलर- शंकर मांडेकर". Marathi News Esakal. 2024-12-05 रोजी पाहिले.