Jump to content

व्ही.के. गोकाक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वी. के. गोकाक
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य संपादन
दिलेले नावV. संपादन
जन्म तारीख९ ऑगस्ट 1909 संपादन
जन्मस्थानSavanur संपादन
मृत्यू तारीख२८ एप्रिल 1992 संपादन
मृत्यूस्थानमुंबई संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाकन्नड भाषा संपादन
लेखनाची भाषाकन्नड भाषा, इंग्लिश भाषा संपादन
व्यवसायकवी, लेखक संपादन
उल्लेखनीय कार्यDyava Pruthvi संपादन
पुरस्कारSahitya Akademi Award in Kannada, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य व शिक्षणतील पद्मश्री पुरस्कार संपादन

व्ही.के. गोकाक, तथा विनायक कृष्ण गोकाक किंवा वि.कृ गोकाक (९ ऑगस्ट, १९०९ - २८ एप्रिल, १९९२) हे कानडी साहित्यकार होते. त्यांना १९९०चा कानडी भाषेतील ज्ञानपीठ पुरस्कार दिला गेला.