व्हिन्ट सर्फ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
विन्ट  सर्फ
जन्म जून २३, १९४३

नव हेवन , कनेटिकट
प्रशिक्षण स्टॅनफर्ड महाविद्यापीठ, यु .सी.एल.ए.

विन्डन ग्रे सर्फ   (/ˈsɜːrf//ˈsɜːrf/; जन्म 23 जून, 1943) हा एक अमेरिकन इंटरनेट पायोनियर आहे. TCP/IP ह्या इंटरनेट शिष्टाचाराचा उपसंशोधक म्हणून तो प्रसिद्ध आहे . त्यामुळेच त्याचा समावेश इंटरनेटच्या पित्यांमध्ये केला जातो. त्याच्या योगदानामुळे त्याला नॅशनल मेडल ऑफ टेक्नॉलॉजी, , ट्युरिंग पुरस्कार,[१] , राष्ट्रपती पदक स्वातंत्र्य,[२] the मार्कोनी पुरस्कार आणि नॅशनल अकॅडेमी ऑफ इंजिनीरिंग चे सदस्यत्व प्रधान करण्यात आले आहे.


सुरूआतीच्या दिवसात त्याने 'दरपा' ह्या संस्थेचा व्यवस्थापक म्हणून काम केलं. तिथे TCP/IP वर काम करणाऱ्या विविध गटांना निधी मिळवून देण्यात यायची. १९८० च्या दशकात जेव्हा इंटरनेट ला आर्थिक मूल्य यायला सुरुवात झाली, तेव्हा सर्फ ने एम सी आई बरोबर काम केले, आणि एम सी आई मेल ह्या पहिल्या व्यावसायिक मेल व्यवस्थेत काम केले.


References[संपादन]

  1. Cerf wins Turing Award February 16, 2005
  2. 2005 Presidential Medal of Freedom recipients from the White House website