व्हिडिओकॉन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

व्हिडिओकॉन (बीएसई.511389) या मुख्यत्वे ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निमिर्तीपासून सुरवात केलेल्या भारतीय उद्योगसमुहाने अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात पदार्पण केले आहे.

मुंबई येथे मुख्यालय असलेल्या या कंपनीची भारतभर आणि चीन, पोलंड, इटली आणि मेक्सिकोमध्ये उत्पादनकेंद्रे आहेत.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.