व्हिक्टर ट्रंपर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(व्हिक्टर ट्रम्पर या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
व्हिक्टर ट्रंपर (इ.स. १९०२च्या सुमारास)

व्हिक्टर थॉमस ट्रंपर (मराठी लेखनभेद: व्हिक्टर ट्रम्पर (२ नोव्हेंबर, १८७७ - २८ जून, १९१५) हा ऑस्ट्रेलियाच्या पुरुष क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. त्याने इ.स. १८९९ साली इंग्लंड क्रिकेट संघाविरुद्ध कसोटी पदार्पण केले. इ.स. १९१२ सालापर्यंतच्या कारकिर्दीत ४८ कसोटी सामन्यांतून ३९.०४ धावांच्या सरासरीने त्याने ३,१६३ धावा केल्या.[१]

बाह्य दुवे[संपादन]

  • "व्हिक्टर ट्रंपर याची प्रोफाइल व आकडेवारी" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  • "व्हिक्टर ट्रंपर याच्याविषयी ऑनलाइन संसाधने" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricketball.svg ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
  1. ^ "क्रिकइन्फो.कॉम". क्रिकइन्फो.कॉम. २०१८-०८-१८ रोजी पाहिले.