वॉल्टर मॉन्डेल
Appearance
वॉल्टर फ्रेडरिक मॉन्डेल (Walter Frederick Mondale; ५ जानेवारी १९२८ - एप्रिल १९, २०२१ (वय −९४):मिनीयापोलिस, मिनेसोटा, अमेरिका) हा एक अमेरिकन राजकारणी व अमेरिकेचा ४२वा उपराष्ट्राध्यक्ष होता. डेमोक्रॅटिक पक्षाचा सदस्य असलेला मॉन्डेल १९७७ ते १९८१ दरम्यान राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर ह्याच्या प्रशासनामध्ये उपराष्ट्राध्यक्षपदावर होता. त्यापूर्वी तो १९६४ ते १९७६ दरम्यान सेनेटर (मिनेसोटा राज्यातून) होता.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
मागील: नेल्सन रॉकेफेलर |
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष २० जानेवारी १९७७ – २० जानेवारी १९८१ |
पुढील: जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश |