Jump to content

नेल्सन रॉकेफेलर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नेल्सन रॉकेफेलर

नेल्सन आल्डरिच रॉकेफेलर (Nelson Aldrich Rockefeller; ८ जुलै १९०८ (1908-07-08) - २६ जानेवारी, १९७९ (वय ७०), न्यू यॉर्क शहर) हा एक अमेरिकन राजकारणी व अमेरिकेचा ४१वा उपराष्ट्राध्यक्ष होता. रिपब्लिकन पक्षाचा सदस्य असलेला हम्फ्री १९७४ ते १९७७ दरम्यान राष्ट्राध्यक्ष जेराल्ड फोर्ड ह्याच्या प्रशासनामध्ये उपराष्ट्राध्यक्षपदावर होता. त्यापूर्वी तो १९५९ ते १९७३ दरम्यान न्यू यॉर्क राज्याचा गव्हर्नर होता.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
मागील:
जेराल्ड फोर्ड
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष
१९ डिसेंबर १९७४ – २० जानेवारी १९७७
पुढील:
वॉल्टर मॉन्डेल