Jump to content

वॉलेस बीरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वॉलेस बीरी
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
जन्म-नावWallace Fitzgerald Beery संपादन
दिलेले नावWallace संपादन
आडनावBeery संपादन
जन्म तारीख१ एप्रिल 1885 संपादन
जन्मस्थानClay County संपादन
मृत्यू तारीख१५ एप्रिल 1949 संपादन
मृत्यूस्थानबेव्हरली हिल्स् संपादन
मृत्युची पद्धतनैसर्गिक कारणे संपादन
मृत्युचे कारणहृदयाघात संपादन
चिरविश्रांतीस्थानForest Lawn Memorial Park संपादन
वडीलNoah Webster Biri संपादन
आईFrancis Margaret Fitzgerald संपादन
भावंडेNoah Beery, Sr. संपादन
वैवाहिक जोडीदारग्लोरिया स्वान्सन संपादन
मातृभाषाइंग्लिश भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
व्यवसायमंच अभिनेता, चित्रपट अभिनेता, अभिनेता, चित्रपट-दिग्दर्शक संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1913 संपादन
कार्य कालावधी (अंत)1949 संपादन
FilmographyWallace Beery filmography संपादन
पुरस्कारऑस्कर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, Volpi Cup for Best Actor, star on Hollywood Walk of Fame संपादन
नामांकने प्राप्तऑस्कर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, ऑस्कर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार संपादन

वॉलेस फिट्झगेराल्ड बीरी (१ एप्रिल १८८५ - १५ एप्रिल १९४९) एक अमेरिकन चित्रपट आणि रंगमंच अभिनेता होता.[] ग्रँड हॉटेल (१९३२) मध्ये जनरल डायरेक्टर प्रेयसिंग, ट्रेझर आयलंड (१९३४) मध्ये पायरेट लाँग जॉन सिल्व्हर, व्हिवा व्हिला (१९३४) मधील पंचो व्हिला, मिन अँड बिल (१९३०) मध्ये बिल या चित्रपटांमधील त्याच्या व्यक्तिरेखेसाठी तो प्रसिद्ध आहे. द चॅम्प (१९३१) मधील त्यांची मुख्य भूमिकेसाठी त्यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार जिंकला. ३६ वर्षांच्या कारकिर्दीत बीरी जवळपास २५० चित्रपटांमध्ये दिसले. मेट्रो-गोल्डविन-मेयर सोबतच्या त्याच्या करारात १९३२ मध्ये असे नमूद केले होते की त्याला स्टुडिओमधील इतर कोणत्याही करारापेक्षा $१ अधिक दिले जातील. यामुळे १९३० च्या सुरुवातीच्या काळात बीरी हा जगातील सर्वाधिक मानधन घेणारा चित्रपट अभिनेता होता.

चित्रपट उद्योगातील त्यांच्या योगदानासाठी, १९६० मध्ये बीरी यांना मरणोत्तर हॉलिवूड वॉक ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले.[][][][][][]

संदर्भ

[संपादन]
  1. Obituary Variety, April 20, 1949.
  2. Walk of Fame Stars-Wallace Beery
  3. "From the Archives: Wally Beery, Veteran Film Actor, Dies". Los Angeles Times. April 17, 1949.
  4. Sonneborn, Liz (2014-05-14). A to Z of American Women in the Performing Arts (इंग्रजी भाषेत). Infobase Publishing (प्रकाशित 2002). ISBN 9781438107905. OCLC 297504194.
  5. "Links Beery to Physician". Long Beach Independent. Los Angeles. April 29, 1948. p. 12. 2020-03-31 रोजी पाहिले Newspapers.com द्वारे.
  6. "A nyuk on the wild side: Did the Three Stooges Cover Up the Murder of Their Founder?," by Jim Mueller, Chicago Tribune, April 4, 2002 (retrieved September 3, 2017)
  7. The Fixers: Eddie Mannix, Howard Strickling, and the MGM Publicity Machine, by E J Fleming (né Edward J. Fleming IV; born 1954), McFarland & Company (2005); p. 176; OCLC 215262172