Jump to content

वॉर्सा करार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वॉर्सा करार हा सोव्हिएत संघ आणि सात पूर्व आणि मध्य युरोपीय देशांमधील करार होता. हा करार पोलंडची राजधानी वॉर्सा येथे मे १९५५ मध्ये पारित झाला. २५ फेब्रुवारी, १९९१ रोजी हा करार रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आले.