Jump to content

वॉयचेख यारुझेल्स्की

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वॉयचेक येरुझेल्स्की या पानावरून पुनर्निर्देशित)

वॉयचेख वितोल्ड यारुझेल्स्की (पोलिश:ˈvɔjt͡ɕɛx jaruˈzɛlskʲi; ६ जुलै, इ.स. १९२३ - २५ मे, इ.स. २०१४) हे पोलंडचे राष्ट्राध्यक्ष होते.