वैती कोळी
Appearance
वैती कोळी हा समाज मुंबई, पालघर व ठाणे जिल्ह्यात वास्तव्य करून आहे. मासेविक्री, भातशेती, मीठ हे वैती कोळ्यांचे व्यवसाय आहेत. समाजातील इतर सर्व रिती, परंपरा व आडनावे आगरी कोळ्यांसारखी आहेत. कुलदैवत कार्ल्याची एकविरा, विरारची जीवदानी, खंडोबा, भैरी, भवानी, जोगेश्वरी हे आहेत.