वृषण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मानवी वृषण (Testis)
मानवी वृषण

नर प्राण्यांमधील प्रजननाचा अवयव.

हा अवयव शिश्नाखालील पिशवीत असतो. त्यामध्ये शुक्रजंतू तयार होतात.