Jump to content

वीरेंद्र कुमार खटीक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डॉ. वीरेंद्र कुमार खटीक
महिला एवं बाल विकास मंत्री, भारत सरकार
कार्यालयात
३ सप्टेंबर २०१७ – २४ मे २०१९
अल्पसंख्यक मामलात मंत्री, भारत सरकार
कार्यालयात
३ सप्टेंबर २०१७ – २४ मे २०१९
सांसद, लोक सभा
Assumed office
२००९
Constituency तिकमगढ लोकसभा मतदारसंघ
सांसद, लोक सभा
कार्यालयात
१९९६ – २००९
Constituency सागर लोकसभा मतदारसंघ
वैयक्तिक माहिती
जन्म २७ फेब्रुवारी, १९५४ (1954-02-27) (वय: ७०)
सागर, मध्य प्रदेश, भारत
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्षे
पती/पत्नी कमल वीरेंद्र
अपत्ये 1 पुत्र व 3 पुत्रियां
पत्ता

सागर मध्य प्रदेश ! Protem speaker 17 Loksabha

(11june 2019 oath by President)
शिक्षण एमए (अर्थशास्त्र), पीएचडी (बाल श्रम)
शिक्षणसंस्था डॉ. हरिसिंह गौर विश्वविद्यालय, सागर, मध्य प्रदेश

डॉ. वीरेंद्र कुमार खटीक (२७ फेब्रुवारी, १९५४ - ) हे ११व्या, १२व्या, १३व्या आणि १४व्या लोकसभेचे सदस्य होत्या.

ते १५, १६१७व्या लोकसभेचे सदस्य आहेत. ते मध्य प्रदेशातील तिकमगढ मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात आणि भारतीय जनता पार्टी (भाजपा) राजकीय पक्षाचे सदस्य आहेत.