विष्णु गोविंद विजापूरकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

विष्णु गोविंद विजापूरकर ( इ.स. १८६३ - कोल्हापूर, ऑगस्ट १ इ.स. १९२६) हे एम.ए. असून सुरुवातीला अहमदाबादच्या कॉलेजात फेलो होते. त्यानंतर त्यांनी काही वर्षे कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजात संस्कृत-इंग्रजीचे अध्यापन केले. त्यांनी


(अपूर्ण)