ईस्टर
Appearance
ईस्टर हा ख्रिश्चन लोकांचा सण आहे. या दिवशी येशू ख्रिस्त मारणातुम पुन्हा उठला.नवा करारच्या मुताबिक येशू गुड फ्रायडेच्या दिवशी मरण पावले वह तीन दिवसानी पुःना उठले.येशू खुरसावर मरण पावले.हा सनाने ४० दिवस उपवासाचे लेन्ट सम्पते.
ईस्टरचा हफ्ता पवित्र हफ्ता म्हणून ओळखला जातो. या हाफतेचे आकरीचे तीन दिवस खूप महत्वपूर्ण आहे ते म्हणजे मौंडी थर्सडे, गुड फ्रायडे, होली सात्रडे.