"सेंट लॉरेन्स नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Abhijitsathe (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
छो →मोठी शहरे: clean up using AWB |
||
ओळ ३४: | ओळ ३४: | ||
[[वर्ग:अमेरिकेतील नद्या]] |
[[वर्ग:अमेरिकेतील नद्या]] |
||
[[वर्ग: |
[[वर्ग:कॅनडामधील नद्या]] |
||
[[af:Sint-Laurensrivier]] |
[[af:Sint-Laurensrivier]] |
००:१९, ११ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती
सेंट लॉरेन्स नदी | |
---|---|
सेंट लॉरेन्स सागरी मार्ग | |
उगम | ऑन्टारियो सरोवर |
मुख | अटलांटिक महासागर |
पाणलोट क्षेत्रामधील देश |
न्यूयॉर्क ऑन्टारियो, क्वेबेक |
लांबी | रुपांतरण त्रूटी: मूल्य "१,१९७ किमी (७४४ मैल)" अंकातच आवश्यक आहे |
सरासरी प्रवाह | १६,८०० घन मी/से (५,९०,००० घन फूट/से) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | १३,४४,२०० |
सेंट लॉरेन्स नदी (इंग्लिश: Saint Lawrence River; फ्रेंच: fleuve Saint-Laurent) ही उत्तर अमेरिकेतील ऑन्टारियो ह्या भव्य सरोवराला अटलांटिक महासागरासोबत जोडणारी १,१९७ किमी लांबीची एक नदी आहे. अमेरिकेचे न्यू यॉर्क राज्य व कॅनडाच्या ऑन्टारियो प्रांताच्या सीमेचा काही भाग ह्या नदीने आखला गेला आहे.
जलविद्युतनिर्मितीसाठी तसेच सागरी मालवाहतूकीसाठी ह्या नदीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. ह्या नदीद्वारे अटलांटिक महासागरामधून सुपिरियर सरोवरापर्यंत जलप्रवास शक्य आहे.
इ.स. १५३४ साली येथे पोचलेला फ्रेंच शोधक जॉक कार्तिये हा पहिला युरोपीय मानला जातो.
मोठी शहरे
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |