"डेटन, ओहायो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
५३ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
|nostub = yes
}}
'''डेटन''' ({{lang-en|Dayton}}) हे [[अमेरिकाअमेरिकेची संयुक्त संस्थाने]] देशाच्या [[ओहायो]] राज्यामधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. डेटन शहर ओहायोच्या पश्चिम भागात [[इंडियाना]] राज्याच्या सीमेजवळ वसले आहे.
 
डेटन शहर येथील संरक्षण उद्योग, वैमानिक संशोधन व आरोग्यसेवेसाठी प्रसिद्ध आहे. १७ डिसेंबर १९०३ रोजी जगतील सर्वप्रथम विमान उडविणार्‍या [[राईट बंधू]]ंनी आपल्या तंत्राचा शोध डेटन येथेच लावला होता.
६३,६६५

संपादने

दिक्चालन यादी