राइट बंधू
(राईट बंधू या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
राइट बंधू - ऑरविल राइट (ऑगस्ट १९, १८७१ - जानेवारी ३०, १९४८ व विल्बर राइट (एप्रिल १६, १८६७ - मे ३०, १९१२) हे दोघे अमेरिकन तंत्रज्ञ विमानांच्या शोधाचे जनक मानले जातात.